Breaking News

अपराध

मंदिरात चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या खान्देश्वर...

पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील विठ्ठल मंदीराच्या दानपेटीतून रोख रक्कम व चिंचपाडा येथील काळभैरव मंदीरातून मुद्देमाल चोरणाऱ्या दोन आरोपींना वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत...

बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई!

पनवेल : जंगलात गावठी हातभट्टीची दारू गाळण्याकरता बेकायदेशीर भट्टी लावून गावठी हातभट्टी दारू तयार केल्याप्रकरणी बारापाडा येथील दोघांविरोधात यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात...

पनवेल तालुका पोलिसांनी केला वावंजे येथून हजारो रुपये...

पनवेल : पनवेल तालुका पोलिसांनी वावंजे गावात छापा टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत हजारो रुपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी...

लाखो रुपये किमतीचे लोखंडी बॅरीगेट्स चोरणाऱ्या...

पनवेल : पनवेल तालुक्यातील मुंबई - पुणे एक्स्प्रेस रस्त्यालगत बिंदास बार च्या पुढे नवीन मेरिको इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ९३ लोखंडी बॅरीगेट्स ज्याची किंमत जवळपास २,३२,५००...

कारचालकाची स्कुटीला धडक; पतिपत्नीसह दोन लहान मुले जखमी

पनवेल : दुचाकीवरून दाम्पत्य आपल्या दोन मुलींसह जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने दुचाकीला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कुटुंब जखमी झाल्याची घटना तळोजे फेज २...

दुचाकी वाहनांसह सोन्याची चैन चोरणाऱ्याच्या पोलिसांनी...

पनवेल : पनवेल शहर व खोपोली परिसरात दुचाकी वाहनांसह सोन्याची चैन चोरणाऱ्या गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.  त्यानंतर अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे...

पनवेल मधील २८ वर्षाचा तरुण बेपत्ता..!

पनवेल : पनवेल तालुक्यातील एक इसम बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कोणालाही काहीही न सांगता हा इसम पनवेल शहरातून कोठेतरी निघून गेला आहे. या घटने बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस...

केरळ संपर्क क्रांती एक्सप्र्रेसमध्ये पनवेल येथील...

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकात आलेल्या केरळ संंपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आरपीएफ पनवेलच्या पथकाने तीन अनोळखी बॅगा हस्तगत केल्या असता त्या बॅगेमध्ये देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आल्याने...

कंपनीमध्ये घरफोडी करणाऱ्या ४ आरोपींना मुद्देमालासह...

पनवेल : पनवेल तालुक्यातील बारवई येथील  कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पळवणाऱ्या ४ जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून...

गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी; ३ लाख रुपयाचा...

पनवेल : गावी गेलेल्या कुटुंबातील घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील कडी तोडून घरातील कपाटात असलेले रोख रक्कम व दागिने असा एकूण ३ लाख रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना...

घरासमोर पार्क केलेली ऑटो रिक्षा चोरीला ; अज्ञात...

पनवेल : घरासमोरील रस्त्यावर पार्क केलेली ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल...

पाणीमीटर चोरीचा कळंबोली पोलिसांची लावला छडा; दोन...

पनवेल : गेल्या काही दिवसांपासून कळंबोली वसाहतीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पाणी मीटर चोरीस गेल्याच्या तक्रारी सिडको मंडळाच्या पाणीपुरवठा विभागाकडे आल्या होत्या. यासंदर्भात रहिवाश्यांनी...

बनावट नंबरप्लेट लावलेली चोरीची मोटारसायकलचा वाहतूक...

पनवेल : पनवेलसह नवी मुंबईमध्ये वाढत्या वाहनचोरी आणि घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिसांना चोरीची वाहने शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या...

चारचाकी गाडीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १७ मध्ये उभ्या चारचाकी गाडीमध्ये एका इसमाचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.नवीन पनवेल सेक्टर १७ या ठिकाणी असलेल्या उत्सव बार...

सोनसाखळी, मोबाईल, मोटार सायकल चोरणाऱ्या सराईत...

मानपाडा : ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल २१ गुन्हे दाखल असलेल्या सराईत सोनसाखळी, मोबाईल जबरी चोरी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे....

महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने लंपास करणारे...

पनवेल : चोरीची मोटर सायकल वापरुन महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे जबरीने खेचुन नेणा-या चोरट्यांना गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल यांनी केले जेरबंद केले आहे. तसेच एका आरोपींकडून ५० हजार...