Breaking News

Reporter - Yogesh Mahajan

रिक्षाचालकांनी प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे व...

पनवेल  : रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय करताना प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे, योग्य ते भाडे घ्यावे, एकट्या माता-भगिनींना सुद्धा त्यांच्या इच्छितस्थळी सोडावे व वाहतुकीचे नियम पाळावे असे...

पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता समितीची बैठक...

पनवेल : महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी वपोनि नितीन...

मुंबई -पुणे महामार्गावर अपघातात; गाडीची रेलिंगला ठोकर, १...

पनवेल : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात भरधाव कार स्लीप होऊन कारची शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर लागून कार खड्ड्यात जाऊन पलटी होऊन झालेल्या...

रामदास शेवाळे प्रतिष्ठाना कडून वारकऱ्यांना एकादशीला...

पनवेल :   शिवसेना कळंबोली शहर तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांसाठी आणि कळंबोलीतील सर्व नागरिकांसाठी...

रंगोत्सव सेलीब्रेशन कला स्पर्धेत २० ग्रॅम सुवर्ण पदक...

पनवेल : संजीवनी वर्ल्ड स्कूल, दहिसर पूर्व मुंबई या शाळेतील विद्यार्थिनी जान्हवी मिस्त्री या सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे होणाऱ्या इंटरनॅशनल आर्ट...

तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी तळोजा...

पनवेल  : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त औचित्य साधून इलाईट पब्लिक स्कूल, तळोजा आणि परशुराम जोमा म्हात्रे महाविद्यालय, नावडे या ठिकाणी तळोजा पोलिसांनी तरुणांमध्ये वाढणाऱ्या अमली...

आई बाबा फाऊंडेशन तर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना...

खालापूर :   दरवर्षी प्रमाणे  २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून खालापूर तालुक्यातील चौक येथील  आई बाबा फाऊंडेशन व्यसन मुक्ती केंद्रात  साजरा.व्यसनी लोकांचं जीवन...

BRS चा विठ्ठल पंढरपुरात दाखल,हजारो वारकऱ्यांचा BRS मध्ये...

नवी मुंबई :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) या राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्राच्या रणभुमीवरून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास...

पनवेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत रायगडसह संपूर्ण राज्यातुन लोक शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. त्याअंतर्गत शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या...

सेंट जोसेफ हायस्कूल, नवीन पनवेलच्या विद्यार्थ्यांनी...

नवीन पनवेल : "कोणत्याही मुलाला त्यांच्या आयुष्यात भेटणारा पहिला सुपरहिरो म्हणजे त्यांचे वडील. एक पिता आपल्या कुटुंबाला देव जीवन देण्यासाठी अथक परिश्रम करतो.” "वडील हा एक मित्र आहे ज्यावर...

शिरवणे येथे वक्तृत्व स्पर्धेतून दी.बा.पाटील यांना...

नवी मुंबई : स्वर्य दी.बा.पाटील यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्ताने डॉक्टर राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या वतीने शिरवणे विद्यालय येथे वकृत्व स्पर्धेचे आयोजन...

नरेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक...

पनवेल : मा. अन्न मंत्रालय सल्लागार समिती सदस्य तसेच राष्ट्रीय किसान संघटना महाराष्ट्र प्रदेश मंत्री नरेश भोईर यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत लहान मुलांच्या निवासी आश्रमशाळेत...

टाळून अंमली पदार्थांचे सेवन,वाचवू तरुण पिढीचे जीवन... ;...

पनवेल : जागतिक अमली पदार्थ दिनाचे अनुषंगाने हद्दीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज. आ. भगर ज्युनिअर कॉलेज कोपर येथे पोलिस ठाणे व आशा की किरण सामाजिक संस्था...

स्वच्छता दूतांना रेनकोट, स्लीपर' व गणवेश त्वरित...

पनवेल  : पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता विषयक कर्मचारी नियमित सुविधांपासून वंचित आहे. त्यांना पावसाळी रेनकोट, स्लीपर व गणवेश देण्याची मागणी आझाद कामगार संघटनेच्या वतीने...

खारघर सेक्टर 35 मध्ये पहिल्या मनोरंजन उद्यान विकसित...

पनवेल : खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन यांनी खारघर सेक्टर 35 मधील साई हरिद्रा आणि साई वंडर समोर पनवेल महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंड क्रमांक 1 चे संवर्धन आणि विकासासाठी सातत्याने...

अनधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई

पनवेल : पनवेल शहरात खासगी क्लासेसने प्रसिद्धीसाठी शहरभर बॅनरबाजी करत असल्याची तक्रार पनवेल महानगरपालिकेकडे आल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ दखल घेत शहरातील विविध भागात...